Mahadbt Farmer Website Not Working | या लिंक वरून ओपन करा
Mahadbt Farmer Website Not Working: मागच्या काही दिवसापासून महाडीबीटी पोर्टल चे शेतकऱ्यांसाठी बनवलेले पेज ओपन होत नाहीये त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परंतु या पोस्ट च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला महाडीबीटी फार्मर पोर्टल ची चालू लिंक देणार आहोत त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या आडाचीनीचे समाधान होईल. वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे जर तुम्हाला अडचण येत असेल तर, … Read more