Mahadbt Lottery: महाडीबीटी लॉटरी पद्धत होणार बंद
मागच्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी बनवलेल्या Mahadbt Farmer पोर्टल अर्थातच एक शेतकरी एक अर्ज योजना अनेक या पोर्टल च्या माध्यमातून कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची निवड करण्यासाठी राबवली जाणारी लॉटरी पद्धत लवकरात लवकर बंद करावी असे निर्देश कृषी मंत्र्यांनी माहिती तंत्रज्ञान विभागाला व कृषी विभागाला दिलेले आहेत. कृषी विभाग आणि माहिती … Read more