शेतकरी कर्जमाफी योजना 2026 – जिल्हानिहाय लाभार्थी यादी

शेतकरी कर्जमाफी योजना 2026 – जिल्हानिहाय लाभार्थी यादी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ साठी लाभार्थी याद्या प्रकाशित करायला सुरुवात झालेली आहे. या योजनेमुळे राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. यासाठी शासनाने ₹३६,५८५ कोटींची तरतूद केली आहे.

या योजनेअंतर्गत याद्यांमध्ये नाव असलेल्या पात्र शेतकऱ्यांना ₹२ लाखांपर्यंत थेट कर्जमाफी दिली जाणार आहे. त्यामुळे तुमचे नाव लाभार्थी यादीमध्ये आहे का, हे तपासा.

जिल्हानिहाय लाभार्थी यादी PDF डाउनलोड

खाली दिलेल्या लिंक द्वारे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या लाभार्थी याद्या, नाव तपासण्याची प्रक्रिया आणि जिल्हानिहाय लाभार्थी यादी PDF डाउनलोड लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, आताच तुमच्या जिल्ह्यानुसार यादीमध्ये तुमचे नाव तपासा:

जिल्हालाभार्थी यादी
अहमदनगर📄 यादी पाहा
अकोला📄 यादी पाहा
अमरावती📄 यादी पाहा
बीड📄 यादी पाहा
भंडारा📄 यादी पाहा
बुलढाणा📄 यादी पाहा
चंद्रपूर📄 यादी पाहा
छत्रपती संभाजीनगर📄 यादी पाहा
धाराशिव📄 यादी पाहा
धुळे📄 यादी पाहा
गडचिरोली📄 यादी पाहा
गोंदिया📄 यादी पाहा
हिंगोली📄 यादी पाहा
जळगाव📄 यादी पाहा
जालना📄 यादी पाहा
कोल्हापूर📄 यादी पाहा
लातूर📄 यादी पाहा
मुंबई शहर📄 यादी पाहा
मुंबई उपनगर📄 यादी पाहा
नागपूर📄 यादी पाहा
नांदेड📄 यादी पाहा
नंदुरबार📄 यादी पाहा
नाशिक📄 यादी पाहा
पालघर📄 यादी पाहा
परभणी📄 यादी पाहा
पुणे📄 यादी पाहा
रायगड📄 यादी पाहा
रत्नागिरी📄 यादी पाहा
सांगली📄 यादी पाहा
सातारा📄 यादी पाहा
सिंधुदुर्ग📄 यादी पाहा
सोलापूर📄 यादी पाहा
ठाणे📄 यादी पाहा
वर्धा📄 यादी पाहा
वाशिम📄 यादी पाहा
यवतमाळ📄 यादी पाहा

Leave a Comment