Mahadbt Farmer Website Not Working | या लिंक वरून ओपन करा

Mahadbt Farmer Website Not Working: मागच्या काही दिवसापासून महाडीबीटी पोर्टल चे शेतकऱ्यांसाठी बनवलेले पेज ओपन होत नाहीये त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परंतु या पोस्ट च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला महाडीबीटी फार्मर पोर्टल ची चालू लिंक देणार आहोत त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या आडाचीनीचे समाधान होईल.

Mahadbt Farmer Website Not Working

वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे जर तुम्हाला अडचण येत असेल तर, तुम्ही चिंता करण्याचे काही कारण नाही, कारण आम्ही तुम्हाला महाडीबीटी फार्मर पोर्टलची लॉगिन लिंक देणार आहोत, जी कि १००% कार्यरत असेल.

MahaDBT Farmer Link

MahaDBT Farmer Link

तुम्ही जेव्हा गूगल वरती MahaDBT Farmer सर्च करून येत तेव्हा तुम्ही वरील Image मध्ये दाखवलेल्या लिंक वरती क्लीक केल्यावर अडचण येत आहे. हि लिंक अधिकृत वेबसाईटचीच आहे पण सध्या तिथे काही एरर दाखवत आहे.

लाल रंगाने अधोरेखित केलेल्या लिंक वरती क्लिक केल्यावर खाली दाखवल्याप्रमाणे एरर येत असेल तर तुम्ही पुढील स्टेप्स फॉलो करा.

The resource cannot be found.

Description: HTTP 404. The resource you are looking for (or one of its dependencies) could have been removed, had its name changed, or is temporarily unavailable.  Please review the following URL and make sure that it is spelled correctly.

Requested URL: /Error/Error

हा एरर येण्याचे मुख्य कारण https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/home/index हि लिंक सध्या काम करत नाही हे आहे.

१००% कार्यरत असणारी महाडीबीटी फार्मर पोर्टलची लॉगिन लिंक खालीलप्रमाणे आहे :

https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login

तुम्ही वरील लिंक वरती क्लिक करून केव्हाही लॉगिन किंवा रजिस्टर करू शकता.

Leave a Comment