Maratha Reservation: कुणबी म्हणजे काय? कुणबी नोंद कशी शोधावी? Maratha Kunbi Certificae Download Proof Now.
मित्रांनो सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभर लोक कुणबी रेकॉर्ड शोधत आहेत. कुणाकडे कुणबी नोंदी असतील तर त्यांच्या कुटुंबीयांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळेल, असा नवा नियम सरकारने केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी लढा दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. हा लेख आज कुणबी जातीबद्दल, कुणबी नोंदी कशा शोधायच्या आणि कुणबी प्रमाणपत्र कसे मिळवायचे याबद्दल सांगेल. म्हणून, तुम्हाला … Read more