१,५०० हप्ता आला नाही – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पेमेंट स्टेटस चेक करा
माझी लाडकी बहीण योजना पेमेंट स्टेटस: महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलैपासून सुरु आहे. माझी लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास २ कोटी ५० लाख हून अधिक अर्जदारांनी अर्ज भरलेले आहेत. ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले त्यांना या योनजेचे मागील सर्व हप्ते मिळाले … Read more