वेबसाईट वरून माझी लाडकी बहीण योजना पेमेंट स्टेटस चेक करा

लाडकी बहीण योजना पेमेंट स्टेटस: जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच वेबसाईट द्वारे अर्ज केले असतील तर आता कुठेही न जाता तुम्ही स्वतः च्या मोबाईल च्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पेमेंट स्टेटस पाहू शकता, या पोस्ट च्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.

लाडकी बहीण योजना पेमेंट स्टेटस चेक करा

तुम्हाला तुमच्या हप्त्याचे स्टेटस चेक करण्यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या संकेतस्थळावर जायचं आहे:

https://testmmmlby.mahaitgov.in/
किंवा
https://testmmmlby.mahaitgov.in/Beneficiary_Status/Beneficiary

WhatsApp Group Button WhatsApp Logo माहिती, मदतीसाठी इथे क्लिक करा

कृपया लक्षात घ्या हि वेबसाईट जास्त करून डाउनच असते, आता नाही चालली तर थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा.

इथे तुम्हाला स्टेटस चेक करण्यासाठी दोन पर्याय दिसतील :

  1. Registration Number
  2. Mobile Number

रेजिस्ट्रेशन नंबर वापरून स्टेटस चेक करा

तुम्हाला जर तुमचा रेजिस्ट्रेशन नंबर माहिती असेल तर तुम्ही तुमचा रेजिस्ट्रेशन नंबर टाकू शकता.

रेजिस्ट्रेशन नंबर टाकल्यावर कॅप्चा फिल करायचा आहे.

आता या “Get Mobile Otp” बटनावर क्लिक करा.

प्राप्त otp एंटर करा, तुम्हाला तुमचे पेमेंट स्टेटस दिसेल.

रेजिस्ट्रेशन नंबर माहित नाही?

जर रेजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर “Know Your Registration No.” या पर्यायावर क्लिक करा.
एक नवीन पेज ओपन होईल.

इथे तुम्ही तुमचा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाका.कॅप्चा पूर्ण करा.

Get Otp वर क्लीक करून Otp प्राप्त होईल

प्राप्त otp एंटर करा, तुम्हाला तुमचा रेजिस्ट्रेशन नंबर मिळून जाईल.

मोबाईल नंबर वापरून स्टेटस चेक करा

मोबाईल नंबर टाकल्यावर कॅप्चा फिल करायचा आहे.
आता या “Get Mobile Otp” बटनावर क्लिक करा.

प्राप्त otp एंटर करा, तुम्हाला तुमचे पेमेंट स्टेटस दिसेल.

Leave a Comment